Budget 2022 :  देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर केला.  अर्थसंकल्पात अनेकदा एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर विशेष भर देण्यात येतो . आजच्या अर्थसंकल्पात  Development आणि
Invest  या शब्दाचा वापर सर्वाधिक म्हणजे 33 वेळा करण्यात आला आहे.  आज बजेटमध्ये कोणत्या शब्दांचा वापर जास्त करण्यात आला आहे जाणून घेऊ या. 


Development
अर्थसंकल्प सादर करताना  Development या शब्दाचा वापर सर्वाधिक म्हणजे 33 वेळा करण्यात आला आहे.


Invest 
अर्थसंकल्प सादर करताना Invest या शब्दाचा वापर 33 वेळा करण्यात आला आहे.


Infrastructure
अर्थसंकल्प सादर करताना Invest या शब्दाचा वापर 27 वेळा करण्यात आला आहे.


Propose 
Propose हा शब्द 22 वेळा वापरण्यात आलेला आहे,


Oppurtunities 
oppurtunities  या शब्दाचा वापर 20 वेळा करण्यात आला आहे


Growth 
Growth हा शब्द 16 वेळा वापरण्यात आलेला आहे


Benifit
Benifit हा शब्द 16 वेळा वापरण्यात आलेला आहे


Exempt
Exempt  हा शब्द 15 वेळा वापरण्यात आलेला आहे


Vision
Vision  हा शब्द 15 वेळा वापरण्यात आलेला आहे


Expenditure
Expenditure  हा शब्द 14 वेळा वापरण्यात आलेला आहे


GatiShakti
आज अर्थसंकल्पात  GatiShakti या शब्दाचा वापर करण्यात आला. हा शब्द 14 वेळा वापरण्यात आला आहे


Reduce
Reduce हा शब्द 12 वेळा वापरण्यात आला आहे.


Give
Give हा शब्द 12 वेळा वापरण्यात आला आहे.


Include
Include हा शब्द 11 वेळा वापरण्यात आला आहे.


Reform
Reform हा शब्द 11 वेळा वापरण्यात आला आहे


Incentive
Incentive हा शब्द 11 वेळा वापरण्यात आला आहे


संबंधित बातम्या: