एक्स्प्लोर

Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा असतानाच अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार

Amul Milk Price Hike : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार अशी चर्चा सुरु असतानाच अमूलनं मोठा निर्णय घेतला आहे. 

Amul Milk Hike नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होईल, अशा चर्चा सुरु होत्या, मात्र अमूलने दूध दरामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अमूलच्या या दूध दरवाढीच्या निर्णयामुळं सर्वसामान्य माणसांच्या खिशावर परिणाम होणार आहे. अमूलच्या दूध दरात वाढ झाल्याचं उद्यापासून पाहायला मिळेल. अमूल या दूधराच्या ब्रँडनं एक लीटर दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर 14 मे पासून लागू होणार आहेत.  

अमूलकडून ही दरवाढ करताना काही कारणं देण्यात आली आहे. अमूल दुधाच्या ताज्या पिशव्या आणि पॅकेटसवर ही दरवाढ लागू असेल. नवी दरवाढ ही सरासरी अडीच ते साडेतीन टक्के असून सध्याच्या महागाई दराच्या तुलनेत कमी आहे, असं अमूलकडून सांगण्यात आलं आहे. 

अमूल ब्रँड हा गुजरात सहकारी दूग्ध विपणन महासंघ यांच्या मार्फत चालवला जातो. या महासंघानं दूधाचा उत्पादन खर्च आणि डेअरी सुरु ठेवण्याचा खर्च अधिक झाल्यानं दरवाढ करण्यात आली आहे, असं सांगितलं. पशूखाद्य, चारा, दूध पॅकेजिंग फिल्म आणि इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं ही दरवाढ करण अपरिहार्य झालं आहे. या दरवाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी  प्रयत्न करण्यात येतील, असं अमूलनं सांगितलं. 

गुजरात सहकारी दूग्ध विपणन महासंघाचा अमूल हा मोठा ब्रँड आहे. अमूल ब्रँडद्वारे भारतातील लोक लाखो ग्राहकांपर्यंत दूध आणि डेअरी उत्पादनं पोहोचवण्याचं काम करते.

सोनं चांदी महागली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काही आवाहनं केली आहेत. त्यात येत्या वर्षभरात सोने- चांदी खरेदी करु नका असं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर केंद्र सरकारकडून सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरुन वाढवून 15 टक्के करण्यात आलं आहे. यामुळं आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1 लाख 65 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची चर्चा 

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर एलपीजीच्या तुटवड्यामुळं अनेक गोष्टी आणि वस्तू महागल्या आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची देखील चर्चा सुरु आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक! गेल्या चोवीस तासात चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ; सोनं किती रुपयांवर?
सोने-चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक! गेल्या चोवीस तासात चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ; तर सोन्याचा आजचा दर काय?
RBI : रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
NCP Merger in Congress: राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर विचारमंथन, राज्यातील नेत्यांना...
राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर विचारमंथन, राज्यातील नेत्यांना...
Devendra Fadnavis: पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
Mumbai Local Train: ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ठप्प, प्रवासी ट्रॅकवर उतरले
ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ठप्प, प्रवासी ट्रॅकवर उतरले
FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको आणि दक्षिण कोरियाची विजयी सलामी, स्पर्धेतील पहिला गोल कोणाच्या नावावर?  
फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको आणि दक्षिण कोरियाची विजयी सलामी, स्पर्धेतील पहिला गोल कोणाच्या नावावर?  
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणवर हल्ले थांबवण्याचे आदेश, सेन्सेक्स निफ्टीत तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी कमावले
ट्रम्प यांचे इराणवर हल्ले थांबवण्याचे आदेश, सेन्सेक्स निफ्टीत तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी कमावले
RBI : रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
Embed widget