Reliance Power News नवी दिल्ली :उद्योजकअनिलअंबानीयांनामोठाधक्काबसलाआहे. रिलायन्सपॉवरकंपनीचेमुख्यवित्तीयअधिकारी (CFO) अशोककुमारपालयांनाईडीनंअटककेलीआहे. यामुळंमोठीखळबळउडालीआहे. भारतीयशेअरबाजारातशुक्रवारीरिलायन्सपॉवरच्याशेअरमध्ये 13 टक्केतेजीपाहायलामिळालीहोती. नेमक्यात्याचदिवशीरात्रीउशिरारिलायन्सपॉवरचेCFO अशोककुमारपालयांनाईडीनंअटककेलीआहे.

सूत्रांकडूनमिळालेल्यामाहितीनुसारशुक्रवारीरात्रीईडीनंअशोकपालयांनादिल्लीयेथीलत्यांच्याकार्यालयातूनचौकशीनंतरअटककेली. शनिवारम्हणजेआजईडीचंपथकअशोकपालयांनादिल्लीच्याराउजएवेन्यूकोर्टातहजरकरेल. याठिकाणीईडीकडूनचौकशीसाठीकोठडीचीमागणीकेलीजाईल. बनावटबँकतारणासंदर्भातअशोकपालयांनाअटककरण्यातआल्याचंसांगितलंजातंय.

ED Arrested Reliance Power CFO: ईडीच्याकारवाईचंकारण?

इंडियाटुडेच्यारिपोर्टनुसारअशोकपालयांच्यावर 68.2 कोटीरुपयांच्यासंश्यास्पदबँकतारणघोटाळ्यातसहभागीअसल्याच्याआरोपानुसारअटकेचीकारवाईकरण्यातआलीआहे. ईडीकडूनरिलायन्ससमुहातीलआर्थिकअनियमिततांबाबतचौकशीकेलीजातआहे. अशोकपालयांचीअटक 2024 मधीलएकाएफआयआरच्याआधारेकरण्यातआलीआहे. ज्यामध्येसोलरएनर्जीकॉर्पोरेशन ऑफइंडियालाबनावटतारणदेण्यातआलंहोतं.

बनावटबँकगॅरंटीअनिलअंबानीयांच्यारिलायन्सएनयूबीईएसएसलिमिटेडआणिमहाराष्ट्रएनर्जीजनरेशनलिमिटेडच्यानावानंजारीकरण्यातआलीहोती. यासंबंधातईडीनंअशोकपालयांनाअटककेलीआहे. तेरिलायन्सपॉवरमध्येकार्यकारीसंचालकम्हणूनदेखीलकार्यरतआहेत. कंपनीततेगेल्या7वर्षांपासूनजोडलेगेलेआहेत. असंम्हटलंजातंकीअनिलअंबानीयांच्यानिकटवर्तीयलोकांपैकीतेआहेत.

चौकशीतपुरावेमिळाले

ईडीच्याचौकशीमध्येयासंपूर्णआर्थिकअनियमिततेतओडिशाचीबिस्वालट्रेडलिंकचाहातआहे. ईडीच्यादाव्यानुसारबिस्वालट्रेडलिंकनंबनावटबँकगॅरंटीबनवलीहोती. यासाठीकंपनीचेसंचालकपार्थसार्थीबिस्वालयांनी 8 टक्केकमिशनघेतलंहोतं. ईडीनंऑगस्ट 2025 मध्येपार्थसार्थीलाअटककेलीआहे.

अशोककुमारपालयांच्याकडूनबनावटवाहतूकबिलंतयारकरुनपैसेवर्गकेलेगेलेआहेत, याचीमाहितीईडीलमिळालीआहे. हेव्यवहारमंजूरकरण्यासाठीव्हाटसएपआणिटेलिग्रामसारख्यापचावापरकरण्यातआला. कारणकंपनीच्याअधिकृतयंत्रणेवरयाचीमाहितीनोंदवलीजाऊनये.

रिलायन्सपॉवरचाशेअरकितीरुपयांवर?

रिलायन्सपॉवरच्याशेअरचीकिंमत 9 ऑक्टोबर 2020 ला 2.75 रुपयांवरहोती. शुक्रवारीम्हणजे 10 ऑक्टोबरलायाकंपनीच्याशेअरीकिंमत 50.70 रुपयांवरपोहोचलीआहे. कंपनीच्याशेअरमध्येगेल्या 5 वर्षात 1670 टक्केतेजीआलीआहे.