Foreign Investors Outflow नवी दिल्ली:भारतआणिअमेरिकायांच्यातीलव्यापारकरारलांबणीवरपडलाआहे. ऑगस्टमहिन्यातअमेरिकेचंशिष्टमंडळभारतातयेणारहोतं, मात्रत्यांचाभारतदौरारद्दझालाआहे. डोनाल्डट्रम्पयांनीभारतावर50 टक्केटॅरिफलागूकेलंआहे. याचीअंमलबजावणी27 नोव्हेंबरपासूनकरण्यातयेणारआहे. यासर्वघडामोडींच्यापार्श्वभूमीवरविदेशीसंस्थात्मकगुंतवणूकदारांनीजोरदारविक्रीकेलीआहे. ऑगस्टमहिन्याच्यापहिल्यापंधरावड्यातविदेशीसंस्थात्मकगुंतवणूकदारांनी21 हजारकोटीरुपयांचीविक्रीकेलीआहे.

डिपॉजिटरीच्याताज्याआकडेवारीनुसार2025विदेशीसंस्थात्मकगुंतवणूकदारांनीभारतीयशेअरबाजारातून1.16 लाखकोटीरुपयांच्याशेअरचीविक्रीकेलीआहे. अमेरिकेकडूनभारतावरलादण्यातआलेल्याटॅरिफच्यापार्श्वभूमीवरविदेशीगुंतवणूकदारसंस्थासतर्कताबाळगतआहेत.

विदेशीगुंतवणूकदारांनीपैसेकाढणंसुरुच

एंजलवनचेसीएफएवकारजावेदखानयांनीम्हटलंकीअमेरिकाआणिरशियातीलतणावसध्याकमीझालाआहे, नव्यानंबंधनंघालण्यातआलेलीनाहीत.अमेरिकेनंभारतावरलादलेलंअतिरिक्त25 टक्केटॅरिफ27 ऑगस्टपासूनलागूकरण्यातयेणारआहे. हाबाजारासाठीसकारात्मकसंकेतमानलाजातआहे. तेअसंदेखीलम्हणालेकीएसअँडपीनंभारताचंरेटिंगBBB- वरुनBBB केलंआहे. ज्यामुळंविदेशीगुंतवणूकदारसंस्थांच्याविक्रीच्याधोरणातबदलहोऊशकतो.

डिपॉजिटरीच्याआकडेवारीनुसारविदेशीगुंतवणूकदारसंस्थांनी14 ऑगस्टपर्यंत 20975 कोटीरुपयांचीविक्रीकेलीआहे. तर, जुलैमहिन्यातत्यांनी17741 कोटीरुपयांच्याशेअरचीविक्रीकरतपैसेकाढूनघेतलेहोते. मात्र, विदेशीगुंतवणूकदारांनीमार्चतेजूनयातीनमहिन्यांमध्ये38673 कोटीरुपयांचीगुंतवणूककेलीहोती.

तज्ज्ञांचाअंदाजकाय?

मॉर्निंगस्टारइन्वेस्टमेंटरिसर्चइंडियाच्यासहयोगीसंचालकहिमांशूश्रीवास्तवयांच्यामतेविदेशीगुंतवणूकदारवारंवारपैसेकाढूनघेतआहेतयाचंकारणजागतिकअनिश्चितताआहे. युद्ध, अमेरिकाआणितरविकसितदेशांमध्येटॅरिफच्यादरांवरुनसुरुअसलेलेमतभेद, अमेरिकेचाडॉलरमजबूतझाल्यानंभारतासारख्याविकसितहोणाऱ्याबाजारांमधीलविदेशीगुंतवणूकदारांचंआकर्षणघटलंआहे.

जियोजीतइन्वेस्टमेंटसचेमुख्यगुंतवणूकरणनीतिकारवी.के. विजयकुमारयांच्यामतेकंपन्यांचेकमजोरनिकाल, उच्चमूल्यांकनहेविदेशीगुंतवणूकदारांकडूनहोणाऱ्याविक्रीचंमोठंकारणआहे. एफपीआयनंबाँडमध्ये4469 कोटीरुपयांचीगुंतवणूककेलीआहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)