नवी दिल्ली: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरकर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये30 ते 34 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. द इकोनॉमिक्सटाईम्सच्यावृत्तानुसारअम्बितकॅपिटलच्यारिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा फायदा जवळपास 1 कोटी 10 लाख जणांना होणार आहे.

आठव्या वेतन आयोगानुसार बदलणाऱ्या वेतनश्रेणीची अंमलबजावणीजानेवारी2026 पासून होणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्याची गरज आहे. त्यानंतर वेतन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारनं सध्या फक्त आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आयोगाचं नेतृत्व कोण करणार किंवा कोणत्या अटी असतील यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

आठव्या वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यामध्ये 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख पेन्शधारकांना होणार आहे. आठवा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर मूळ वेतनात, भत्त्यांमध्ये आणि निवृत्तीनंतरमिळणाऱ्या फायद्यांमध्ये वाढ होईल.

महत्त्वाचीबाबम्हणजेआठव्यावेतनआयोगालामान्यतादिल्यानंतरफिटमेंटफॅक्टरप्रमाणंपगारातबदलहोतील. फिटमेंटफॅक्टरचावापरसध्याच्यामूळवेतनाशीगुणाकारकरुननवंमूळवेतनंकाढलंजाईल. सातव्यावेतनआयोगाच्याअंमलबजावणीवेळीफिटमेंटफॅक्टर2.57 इतकाहोता. त्यामुळंमूळवेतन7000 हजाररुपयांवरुन18000 रुपयांपर्यंतवाढलंहोतं. संशोधनअहवालानुसारफिटमेंटफॅक्टर1.83 ते2.46 असूशकतो. यावरुनआठव्यावेतनआयोगातमूळवेतनआणिपेन्शनकितीनंवाढणारहेनिश्चिहोऊशकतं.

यापूर्वीच्या वेतन आयोगांच्या अंमलबजावणीचा विचार केला असता सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर एकूण पगार आणि भत्त्यांमध्ये जवळपास 54 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात 14.3 टक्के वाढ झाली होती. तर, पहिल्या वर्षी इतर भत्त्यांमध्ये 23 टक्के वाढ झाली होती. आता आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रसरकारकडूनकर्मचाऱ्यांनापगारदेतानाविविधगोष्टींचाविचारकेलाजातो. त्यामध्येमूळवेतन, महागाईभत्ता, घरभाडेभत्ता, प्रवासभत्ता आणिइतरलाभांचासमावेशअसतो. काहीवर्षांपूर्वीमूळवेतन65टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंतआणलंगेलंआणिइतरभत्त्यांमध्येवाढकरण्यातआली. पेन्शनधारकांनाकेवळघरभाडेभत्ताआणिप्रवासभत्तादिलाजातनाही