8th Pay Commission नवी दिल्ली:केंद्रसरकारनंअखेरआठव्यावेतनआयोगातीलसदस्यांचीनियुक्तीकेलीआहे. सर्वोच्चन्यायालयाच्यामाजीन्यायमूर्तीरंजनाप्रकाशदेसाईयांच्याअध्यक्षतेखालीआठव्यावेतनआयोगाचंकामकाजपूर्णहोईल. आयोगातएकूणतीनसदस्याआहेत. आठव्यावेतनआयोगाच्याशिफारशीसादरकरण्यास18 महिन्यांचावेळदेण्यातआलाआहे. याआयोगाच्याशिफारशीसरकारनंस्वीकारल्यांतरत्याचीअंमलबजावणीकेलीजाईल. हाआयोगसरकारीकर्मचाऱ्यांचंआणिपेन्शनधारकांचंवेतनआणिभत्तेयांचंसमीक्षणकरेलआणिशिफारशीकेंद्रालाकरेल. आठव्यावेतनआयोगाचालाभ50लाखकर्चमारीआणि69 लाखपेन्शनधारकांनाहोईल.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार?

केंद्रसरकारनंआठव्यावेतनआयोगाच्याटर्म्सऑफरेफरन्सनिश्चितकेल्याआहेत. त्यानुसारसध्याचीपगाररचना, सेवानियम, निवृत्तीनंतरचेलाभयागोष्टींचासमावेशआहे. देशाचीआर्थिकस्थिती, महागाईचादरआणिआर्थिकविकासयागोष्टीलक्षातघेऊनआयोगालाशिफारशीकराव्यालागणारआहेतवेतनआयोगातसरकारवरीलआर्थिकभारआणिकर्मचाऱ्यांचंनियमितउत्पन्नसंतुलितठेवण्यावरभरदिलाजाईल. वेतनआयोगदर10वर्षांनीस्थापनकेलाजातो.महागाईआणिइतरघटकांनुरुपसरकारीकर्मचाऱ्यांनापगारदेण्याचाउद्देशअसतो.

सातवावेतनआयोग1 जानेवारी2016पासूनलागूकरण्यातआलाहोता. त्यानुसारआठव्यावेतनआयोगाचीअंमलबजावणी1 जानेवारी2026 पासूनलागूहोईल,अशीअपेक्षाआहे. केंद्रसरकारजेव्हावेतनआयोगाच्याशिफारशीस्वीकारेलआणित्यालागूकरेलतेव्हात्यांनाफरकाचीरक्कमदिलीजाईल. आयोग18 महिन्यांच्याकालावधीतविविधमंत्रालयं, विभाग, कर्मचारीसंघटनायांच्याशीचर्चाकरुनरिपोर्टदेईल.

आठव्यावेतनआयोगातपगारकितीवाढणार?

सातव्यावेतनआयोगातफिटमेंटफॅक्टर2.57 टक्केहोता. तर, आठव्यावेतनआयोगातफिटमेंटफॅक्टर2.8 टक्केते3 टक्केराहूशकतो. म्हणजेचकेंद्रीयकर्मचाऱ्यांच्यामूळवेतनातमोठीवाढहोण्याचीशक्यताआहे.एखाद्याकर्मचाऱ्याचंमूळवेतन18000 रुपयेअसेलआणिआठव्यावेतनआयोगातफिटमेंटफॅक्टर3 झाल्यासमूळवेतन54000 रुपयांवरपोहोचेल.वेतनआयोगाकडूनमूळवेतननिश्चितकरतानात्यावेळीअसणाऱ्यामहागाईचाविचारकेलेलाअसतो. त्यामुळंवेतनआयोगलागूहोतोतेव्हामहागाईभत्ताशून्यअसतो. वेतनआयोगाच्याशिफारशींमध्येमहागाईभत्ता, घरभाडेभत्ता, इतरभत्तेयामध्येबदलकेलेजातात.

आठव्यावेतनआयोगाचंध्येयसरकारीकर्मचाऱ्यांच्यावेतनातीलवाढआर्थिकदृष्ट्याशाश्वतअसावी. सरकारच्याबजेटवरअधिकभारपडूनयेआणिकर्मचाऱ्यांचंदेखीलनुकसानहोऊनयेअसासमतोलआयोगालासाधावालागणारआहे. आठवावेतनआयोगलागूझाल्यास50 लाखकेंद्रीयकर्मचारीआणि69 लाखपेन्शनधारकांनात्याचाफायदाहोणारआहे.