एक्स्प्लोर

M|O|C कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात नवा मैलाचा दगड गाठला: पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी

M | O | C Cancer Care ने कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवले आहे.

मुंबई (महाराष्ट्र) [भारत], 29 नोव्हेंबर : M | O | C Cancer Care ने कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवले आहे. रिलॅप्स्ड रिफॅक्टरी डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा (DLBCL) या रक्ताच्या कॅन्सरच्या प्रकारासाठी CAR-T थेरपी घेतलेल्या पहिल्या रुग्णाला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आले आहे. या उपलब्धीमुळे M | O | C भारतातील CAR-T थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती देणाऱ्या अग्रगण्य कॅन्सर केअर संस्थांमध्ये सामील झाले आहे. रुग्णाची माहिती: 60 वर्षीय ठाणे येथील रहिवासी, ज्यांनी मागील तीन वर्षांपासून रिलॅप्स्ड आणि रिफॅक्टरी लिम्फोमाशी झुंज दिली होती. यापूर्वी घेतलेल्या इम्युनोथेरपीसह इतर उपचार पद्धती अपयशी ठरल्या होत्या. 5 नोव्हेंबर 2024 रोजी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, CAR-T थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. उपचारानंतर कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रुग्णाला 24 नोव्हेंबर 2024 रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

CAR-T थेरपी म्हणजे काय?

CAR-T (चायमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी-सेल) थेरपी ही कॅन्सर उपचारातील क्रांतिकारी पद्धत आहे. या प्रक्रियेत रुग्णाच्या स्वतःच्या टी-सेल्सला अनुवांशिकरीत्या बदलून कॅन्सर पेशींना अचूकपणे लक्ष्य करण्यासाठी तयार केले जाते. या थेरपीद्वारे रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग करून, आक्रमक आणि पूर्वी उपचार न होणाऱ्या रक्ताच्या कॅन्सरवरील उपचारासाठी नवीन आशा निर्माण होते. ही उपलब्धी इम्युनोACT' च्या सहकार्याने शक्य झाली, ज्यांनी CAR-T सेल्स तयार करण्यासाठी आपले कौशल्य प्रदान केले.

ऑन्कोलॉजी केअरमधील क्रांती

ही उपलब्धी M | O | C च्या अत्याधुनिक उपचार पद्धती आणि जागतिक दर्जाच्या कॅन्सर केअर देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. "CAR-T थेरपी ही रिलॅप्स्ड आणि रिफॅक्टरी लिम्फोमाच्या रुग्णांसाठी विशेषतः महत्त्वाची आहे, ज्यांच्यासाठी पारंपरिक उपचार पद्धती अपयशी ठरतात," असे डॉ. सुरज चिरानिया यांनी सांगितले. डॉ. सुरज चिरानिया आणि डॉ. अश्रय कोले, हेमॉटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि BMT तज्ज्ञ, म्हणाले, "ही उपलब्धी ऑन्कोलॉजी केअरच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवते, जी गुंतागुंतीच्या रक्ताच्या कॅन्सरशी झुंज देणाऱ्या असंख्य रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन आशा निर्माण करते."

MOC Cancer Care & Research Centreबद्दल

M | O | C ही पश्चिम भारतातील सामुदायिक कॅन्सर सेंटरची साखळी आहे. अत्याधुनिक सुविधा आणि ऑन्कोलॉजिस्टच्या टीमसह M | O | C  कॅन्सर उपचारात नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून रुग्णांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आघाडीवर आहे.

CAR-T यशोगाचेची ठळक वैशिष्ट्ये

रुग्ण : 60  वर्षीय पुरुष, ठाणे, मुंबई

आजार: रिलॅप्स्ड रिफ्रॅक्टरी डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा (DLBCL)

उपचार कालावधी: 5 नोव्हेंबर 2024 रोजी दाखल 24 नोव्हेंबर 2024 रोजी डिस्चार्ज

पार्श्वभूमी: इम्यूनोथेरपीसह तीन उपचार पद्धती अपयशी

पुढील वाटचाल

ही उपलब्धी मुंबईला अत्याधुनिक ऑन्कोलॉजी केजरच्या केंद्रस्थानी आणते. MOC खासगी आरोग्यसेवेत नाविन्यपूर्ण कॅन्सर उपचार आणून रुण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन नाता निर्माण करत आहे.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget