मै 'स्पिरिट' लिखुंगा, तुम मजबुरी समझ लेना
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2017 06:41 PM (IST)
पत्रकार म्हणून एक घुसमट असते, जी बातमीच्या मथळ्यात कधीच झळकत नाही. तिला मोकळी वाट करून देण्याचा हा प्रयत्न. 'हा' खून आहे हे कळत असतानाही ज्यांना मृत्यू म्हणावं लागलं, अशा पत्रकारांची भावना व्यक्त करणारी ही कविता...