एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! मालव्य - बुधादित्य राजयोगाची डबल पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

Weekly Lucky Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याचे पुढचे 7 दिवस, 'या' 5 राशींवर नशीबाची कृपा असेल, त्रिग्रही राजयोगाने पैसा, करिअरपासून प्रेमापर्यंत प्रत्येक बाबतीत नशीब चमकेल.

Weekly Lucky Zodiac Signs: सप्टेंबर (August 2026) महिन्याचा दुसरा आठवडा उद्यापासून सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा आठवडा अनेक बदल घेऊन येत आहे. 7 ते 13 सप्टेंबर 2026 असा हा नवा आठवडा असून या आठवड्याचे पुढचे 7 दिवस काही राशींसाठी खूप शुभ असतील. या काळात, तब्बल 2 शक्तिशाली राजयोग तयार होतायत, ते म्हणजे मालव्य आणि बुधादित्य राजयोग देखील होतायत. ज्यामुळे 5 राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये नवीन बदल होताना दिसू शकतात. हा आठवडा कोणत्या राशींसाठी भाग्यवान राहील? (Weekly Lucky Zodiac Signs) जाणून घेऊया...

आठवड्याचे पुढचे 7 दिवस, 7 राशी भाग्यशाली...(Weekly Lucky Zodiac Signs)

ज्योतिषींच्या मते, सप्टेंबर महिन्याच्या नव्या आठवड्याचे पुढचे 7 दिवस अनेक महत्त्वाच्या ग्रहांच्या शुभ हालचालींनी सुरू होत आहे. सप्टेंबरचा दुसरा आठवडा अनेक राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या आठवड्यात अत्यंत शुभ ग्रहयोग पाहायला मिळेल. या आठवड्यात, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मालव्य राजयोग आणि बुधादित्य राजयोग येत आहेत. हे दोन राजयोग चारही राशींना यश, धन आणि प्रगती मिळवून देतील, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ करतील. या राशींना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि प्रवासाचाही फायदा होऊ शकतो. सप्टेंबरच्या नव्या आठवड्यात कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया... 

7 ते 13 सप्टेंबर 2026 : साप्ताहिक भाग्यशाली राशी

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा विशेष अनुकूल राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे या काळात मार्गी लागू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत स्थिती सुधारेल, मात्र मोठी गुंतवणूक करताना घाई न करणे योग्य ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांमध्ये जवळीक वाढेल आणि अविवाहित व्यक्तींना चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. एकूणच वृषभ राशीसाठी हा आठवडा प्रगती आणि आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आहे. तुमच्या कामातील गुणवत्ता आणि नेतृत्वगुण यामुळे तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पाची शक्यता दिसते. व्यवसायात घेतलेले काही निर्णय फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु प्रतिष्ठा किंवा दिखाव्यासाठी अनावश्यक खर्च करण्याचे टाळा. प्रेमाच्या बाबतीत वातावरण सकारात्मक राहील. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळी योग्य परिणाम मिळण्याची शक्यता असल्याने हा आठवडा सिंह राशीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीसाठी 7 ते 13 सप्टेंबरचा काळ संबंध, भागीदारी आणि आर्थिक बाबतीत चांगला राहू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मदत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात भागीदारी किंवा नवीन करार करण्याची संधी मिळू शकते. थकीत पैसे मिळण्याची शक्यता असल्याने आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात संवाद वाढल्यामुळे नाते अधिक घट्ट होईल. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. या आठवड्यात शांतपणे आणि समतोलपणे घेतलेले निर्णय तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरतील.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल आणि त्यासाठी योग्य परिस्थितीही मिळू शकते. दूरच्या ठिकाणाहून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी प्रयत्नांना वेग द्यावा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील, मात्र अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात उत्साह वाढेल आणि एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला तर हा आठवडा धनु राशीसाठी चांगले परिणाम देऊ शकतो.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा हळूहळू पण निश्चित प्रगती करणारा राहू शकतो. मागील काही काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते आणि त्यातून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादा जुना संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतो. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. प्रेमसंबंधात मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नाते अधिक चांगले होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. संयम आणि योग्य नियोजन या दोन गोष्टी या आठवड्यात तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरतील.

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सप्टेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 October 2026: आज नवरात्रीचा तिसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा तिसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shani Dev: शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? उपवासाचे महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
Advertisement

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget