एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiac Signs : डिसेंबरचा दुसरा आठवडा 'या' 5 राशींचं नशीब पालटणार; हातात खेळणार पैसाच पैसा, धनलाभाचे मिळतील संकेत

Weekly Horoscope Lucky Zodiac Signs : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्या 5 राशींना ग्रहांच्या संक्रमणाचा लाभ मिळणार आहे. तसेच, या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

Weekly Horoscope Lucky Zodiac Signs : वैदिक शास्त्रानुसार, डिसेंबर (December 2025) महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा सर्व 12 राशींसाठी तर महत्त्वाचा असणारच आहे. मात्र, या काळात काही भाग्यवान राशी आहेत. ज्यांच्यावर ग्रहांची शुभ स्थिती आहे. तसेच, देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आहे. या काळात नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, हाती घेतलेली कार्यही पूर्ण होतील. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात (Weekly Horoscope) कोणत्या 5 राशींना ग्रहांच्या संक्रमणाचा लाभ मिळणार आहे. तसेच, या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा फारच लकी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी नेतृत्त्वाची भूमिका निभावताना घाबरु नका. तुम्ही घेतलेले निर्णय इतरांसाठी फार महत्त्वाचे ठरतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तु्म्ही अनेक योजना राबवू शकता. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. यावेळी तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे तुम्हाला वेळेत पार पाडता येतील. या आठवड्यात नशिबाचे दार खास तुमच्यासाठी उघडतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात अगदी शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. घरातील वातावरण सकारात्मक असेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. फक्त तुम्ही जो निर्णय या कालावधीत घ्याल तो निर्णय घेण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फक्त पुरेशी झोप घ्या. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या नवीन भेटीगाठी होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. या दरम्यान अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. घरात आनंदी वातावरण राहील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा तुमचं भाग्य उजळवणारा असणार आहे. या काळात तुमच्या कामाची चांगली स्तुती होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता जाणवेल. या काळात तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या काळात तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुम्ही ठाम असाल. तुमच्या हातून चांगलं कार्य घडेल. समाजात मान-सन्मान मिळेल. तसेच, जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. अनेक शुभ योगांचा परिणाम या राशीवर होणार आहे. त्यामुळे प्रगतीचे अनेक संकेत दिसतायत. या काळात नशिबाची साथ तर तुमच्याबरोबर असेल पण मेहनत करण्यात कुठेच कमी पडू नका. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati 2026 : नवीन वर्षातसुद्धा 'या' 3 राशींवर घोंगावणार साडेसातीचं वादळ; नोकरी, पैसा, संपत्ती हातात राहणार की जाणार?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 September 2026 : आजचा रविवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 13 सप्टेंबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
13 सप्टेंबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Rishi Panchami 2026 : ऋषी पंचमीचं महत्व काय? जाणून घ्या पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी? A to Z माहिती
ऋषी पंचमीचं महत्व काय? जाणून घ्या पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी? A to Z माहिती
Mangal Nakshatra Gochar : सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन; 4 राशींचा भाग्योदय सुरु, नोकरी, करिअर, शिक्षण सगळंच...
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन; 4 राशींचा भाग्योदय सुरु, नोकरी, करिअर, शिक्षण सगळंच...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget