Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - आयुष्यात काही निर्णय तुम्हाला ठोस घ्यावे लागतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - आकाशी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात तुमच्यात स्थिरता असणं गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला अनेक गोष्टी साध्य करता येतील.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्यात आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुमच्या कामाची सुरुवात करा.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहयोगाने तुमच्या अनेक गोष्टी तुम्हाला पूर्ण करता येतील.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Trigrahi Yog 2026 : 15 मार्चपासून सूर्याचा त्रिग्रही योग! 'या' 3 राशींवर पैशांचा पाऊस पडणार, मालामाल होण्याची मिळणार सुवर्णसंधी...



















