एक्स्प्लोर

Weekly Horoscope : पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : काही राशींसाठी नवीन आठवडा शुभकारक असेल तर काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमच्यासाठी मेष ते मीन राशींचा आठवडा कसा असेल थोडक्यात जाणून घेऊयात. 

Weekly Horoscope 9 To 15 March 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून मार्चच्या (March 2026) दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. 9 मार्च ते 15 मार्च असा हा आठवडा असमार आहे. या काळात ग्रह नक्षत्रांच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, लवकरच शनिचा अस्त (Shani Ast) होणार आहे. सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ शुभकारक असेल तर काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमच्यासाठी मेष ते मीन अशा 12 राशींचा हा आठवडा (Weekly Horoscope) नेमका कसा असेल ते थोडक्यात जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा लाभदायी असणार आहे. या राशीच्या लोकांवर शनिच्या अस्ताचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच, तुम्ही हाती घेतलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. या काळात पैसे कमावण्याची देखील तुम्हाला सुवर्णसंधी मिळेल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात ग्रहांती स्थिती अनुकूल असल्या कारणाने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमचा मानसिक त्रास कमी होईल. तसेच, मेहनतीचं फळ नक्की मिळेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. त्यामुळे चिंता करु नका. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. नवीन संधी तुमच्यासमोर चालून येतील. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना सुरुवातीच्या दिवसांत मानसिक त्रास होऊ शकतो. मात्र, जसजसा आठवडा पुढे जाईल तुमच्या सर्व चिंता मिटतील. नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही सक्षम असाल. तसेच, आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत यश मिळेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

तुमच्यासाठी नवीन आठवडा मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कामाच्या बाबतीत शंका उठू शकतात. अशा वेळी प्रामाणिक राहा. एकनिष्ठ राहणं तसेच, स्वत:वर आत्मविश्वास ठेवा. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरुवात कराल. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ रासीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. या कालावधीत तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतील. अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, घरातील वातावरण आनंदी ठेवाल. पैशांचा जपून वापर करा. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, नशिबाचे दार उघडतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. अनेक नवीन वस्तूंचा तुम्ही लाभ घ्याल. मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा चढ-उताराचा असणार आहे. या राशीच्या लोकांवर शनिच्या ढैय्याचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच, विनाकारण कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करु शकता. पार्टनरबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच, सरकारी योजनांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. आई-वडिलांचा आशीर्वा तुमच्या पाठीशी असेल. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवड्यात अनेक सुवर्णसंधी मिळतील. या काळात तुमचा मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, शनिच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरु असल्या कारणाने तुमच्या अनेक समस्या मिटतील. व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या राशीत शनिचा अस्त होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात तुमचे आपापसांतील मतभेद मिटतील. पैशांचा तुम्ही जपून वापर कराल. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Ast 2026 : ना ढैय्याचं सावट, ना साडेसातीचा खतरा! शनिच्या अस्ताने पुढचे 40 दिवस 'या' राशींचा राजेशाही थाट, मालामाल होण्याची सुवर्णसंधी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
20 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Numerology: 'Sixth Sense' पॉवरफुल ! 'या' जन्मतारखा भविष्याचा अंदाज लावू शकतात? केतू ग्रहाचा मोठा प्रभाव, अत्यंत शांत स्वभाव, अंकशास्त्र
'Sixth Sense' पॉवरफुल ! 'या' जन्मतारखा भविष्याचा अंदाज लावू शकतात? केतू ग्रहाचा मोठा प्रभाव, अत्यंत शांत स्वभाव, अंकशास्त्र
Shani Uday 2026 : शनिच्या उदयाने 3 राशींना श्रीमंतीचे योग; 22 एप्रिलपासून जगाल राजेशाही थाटात, हातात खेळणार पैसाच पैसा
शनिच्या उदयाने 3 राशींना श्रीमंतीचे योग; 22 एप्रिलपासून जगाल राजेशाही थाटात, हातात खेळणार पैसाच पैसा
Numerology: सुखी वैवाहिक जीवनासाठी कुंडलीत 'इतके' गुण आवश्यक? रहस्य फार कमी लोकांना माहित, ज्योतिष - अंकशास्त्रात म्हटलंय..
सुखी वैवाहिक जीवनासाठी कुंडलीत 'इतके' गुण आवश्यक? रहस्य फार कमी लोकांना माहित, ज्योतिष - अंकशास्त्रात म्हटलंय..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Embed widget