एक्स्प्लोर

Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जून महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. जून महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हा महिना फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली असणार आहे. मात्र, तितकाच आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुमचं मन अशांत राहील. त्यामुळे ध्यान आणि योग करणं लाभदायी ठरेल. तसेच, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. बौद्धिक क्षमतेला वाव मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. 

वृषभ रास (Taurus WeeklY Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात मुलांच्या शैक्षणिक अभ्यासाला सुरुवात होईल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. इतरांवर लगेच विश्वास ठेवू नका. तसेच, कोणाबरोबरही पैशांचा व्यवहार करणं तुमच्यासाठी फार घातक ठरेल. त्यामुळे सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. तसेच, कामाच्या प्रती प्रामाणिक असणं गरजेचं आहे. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काहीतरी शिकवण मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. लवकरच प्रवासाला जाण्याचा योग जुळून येणार आहे. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.भावा-बहिणींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope) 

सिंह राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तसेच, जुन्या चुकांमधून नवीन बोध घ्याल. मित्र-मैत्रींणींशी सामंजस्याने वागाल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आरोग्य सामान्य राहील. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या दरम्यान कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे लवकर आटपतील. तसेच, पैशांची गुंतवणूक करायची असल्यास हा आठवडा फार शुभ असणार आहे. मानसिक शांततेसाठी नियमित योग आणि ध्यान करणं गरजेचं  आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 9 To 15 June 2025 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जून महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना नव्या जबाबदाऱ्या मिळणार! उद्यापासून सुरू होणारा जूनचा नवा आठवडा कसा असेल? प्रेम, नोकरी, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना नव्या जबाबदाऱ्या मिळणार! उद्यापासून सुरू होणारा जूनचा नवा आठवडा कसा असेल? प्रेम, नोकरी, साप्ताहिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 8 जूनचा दिवस ठरणार भाग्याचा! भगवान शंकराच्या कृपेने संकटांवर कराल मात; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
8 जूनचा दिवस ठरणार भाग्याचा! भगवान शंकराच्या कृपेने संकटांवर कराल मात; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
Weekly Horoscope : धनु, मकर राशीचे करिअरमध्ये प्रगतीच योग! उद्यापासून सुरू होणारा जूनचा नवा आठवडा कसा असेल? प्रेम, नोकरी, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीचे करिअरमध्ये प्रगतीच योग! उद्यापासून सुरू होणारा जूनचा नवा आठवडा कसा असेल? प्रेम, नोकरी, साप्ताहिक राशीभविष्य
Tripushkar Yog 2026 : 16 जूनला जुळून येतोय 'त्रिपुष्कर योग'; 'या' 4 राशींना लागणार लॉटरी, पैसा, नोकरी, करिअरला मिळणार नवी दिशा
16 जूनला जुळून येतोय 'त्रिपुष्कर योग'; 'या' 4 राशींना लागणार लॉटरी, पैसा, नोकरी, करिअरला मिळणार नवी दिशा

व्हिडीओ

Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget