एक्स्प्लोर

Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 9 To 15 February 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु, मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या..

Weekly Horoscope 9 To 15 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं तर प्रेम संबंध मजबूत होतील. जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे कुटुंब त्यांची संमती देऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत हा आठवडा करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत शुभ राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्याच्या उत्तरार्धात पैसा येण्याचे संकेत आहेत. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात आरोग्य सामान्य राहील. मानसिक शांती आणि ऊर्जा राहील, परंतु अतिरेकी मजा आणि निष्काळजीपणा टाळावा.

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखणे महत्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा आणि धीर धरा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने तुमचे वैवाहिक जीवन मजबूत होईल.

करिअर (Career) - या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. नवीन नोकरी मिळण्याचे मोठे संकेत दिसत आहेत.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. कागदपत्रे वेळेवर पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

आरोग्य (Health) - आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. थकवा, ताणतणाव किंवा जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात. संतुलित आहार आणि विश्रांती आवश्यक आहे.   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी फेब्रुवारीचा दुसरा आठवडा गेमचेंजर; आठवड्याच्या शेवटी घडणार आक्रीत, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ketu Nakshatra Parivartan 2026 : केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
Gudi Padwa 2026 : लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
Chanakya Niti : यशस्वी व्हायचं असेल तर 'या' गोष्टी इतरांना चुकूनही सांगू नका; आयुष्यात प्रगती आणि पैसा मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात...
यशस्वी व्हायचं असेल तर 'या' गोष्टी इतरांना चुकूनही सांगू नका; आयुष्यात प्रगती आणि पैसा मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात...
Weekly Horoscope : पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget