एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसाठी नवीन आठवडा भाग्याचा; आठवड्याच्या सुरुवातीला होणार धनसंपत्तीचा वर्षाव, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 9 To 15 February 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 9 To 15 February 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्यातील रोमान्स हळुहळू वाढेल. बाहेरुन दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून प्रेम सिद्ध करा. तसेच, पार्टनरशी संवाद साधताना आधी ऐकण्याची सवय ठेवा. 

करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्या कामातून तुमच्यातील ऊर्जेचा अंदाज लावता येईल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. कामाच्या बाबतीत घाईगडबडीत घेतलेले निर्णय नंतर घातक ठरु शकतात. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. जर तुमच्या हाती नवीन प्रपोजल लागलं तर त्याची डेडलाईन आधी पडताळून घ्या.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचा उत्साह चांगला राहील. शरीर संतुलित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फिजिकल एक्टिव्हीटी करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला समाधान मिळेल. नियमित योग आणि ध्यान करा. 

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या नात्यात सामंजस्य टिकून राहील. मात्र, आठवड्याच्या शेवटी नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा वेळी संयम राखणं गरजेचं आहे. 

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्टचा तुम्ही हिस्सा व्हाल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तसेच, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवाल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा पैशांचा वापर सावधानतेपूर्वक करा. कारण महिन्याचा मधला आठवडा आहे. त्यामुळे भावनेच्या भरात येऊन विनाकारण पैसे खर्च करु नका. तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेलच असं नाही. 

आरोग्य (Wealth) - तुमची लाईफस्टाईल नॉर्मल असे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही बाऊ करणार नाही. मात्र, इतरांच्या वागण्याचा स्वत:च्या आरोग्याला त्रास करुन घेऊ नका. नियमित योग करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :     

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारीचा दुसरा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
Shani Ast 2026: शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget