एक्स्प्लोर

Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 7 To 13 September 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह, कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या..

Weekly Horoscope 7 To 13 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबरचा (September 2026) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता राहील. जोडीदारासोबतचे मतभेद संवादातून दूर होतील, तर सिंगल व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी मिळू शकते आणि महत्त्वाचं काम वेळेत पूर्ण करण्यात यश मिळेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील, मात्र चैनीच्या वस्तूंवर अनावश्यक खर्च करणं टाळा.

आरोग्य (Health) - आरोग्य चांगलं राहण्याची शक्यता आहे. मात्र कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ द्या.

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नात्यातील गैरसमज दूर होऊन प्रेम आणि विश्वास वाढेल. जोडीदाराकडून महत्त्वाच्या निर्णयांमध्ये चांगला पाठिंबा मिळेल.

करिअर (Career) - करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. रखडलेली कामं मार्गी लागतील आणि मेहनतीमुळे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांच्या बाबतीत सावधपणे निर्णय घ्या. अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे बचतीला प्राधान्य देणं फायदेशीर ठरेल.

आरोग्य (Health) - सततच्या कामामुळे थकवा जाणवू शकतो. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ नये यासाठी आहार आणि झोपेची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                          

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचा भाग्योदय सुरु; सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 8 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
8 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Sarva Pitri Amavasya 2026: यंदाची सर्वपित्री अमावस्या अत्यंत खास! तुमच्या राशीनुसार करा 'हे' दान, 'या' दिवशी का दान करावे? ज्योतिषशास्त्र.. 
यंदाची सर्वपित्री अमावस्या अत्यंत खास! तुमच्या राशीनुसार करा 'हे' दान, 'या' दिवशी का दान करावे? ज्योतिषशास्त्र.. 
October Planet Transit 2026 : ऑक्टोबर महिन्यात दोन मोठ्ठ्या ग्रहांचं संक्रमण; 1, 2 नाही तर 5 राशींचं वाढणार टेन्शन, हातात पैसा येणार?
ऑक्टोबर महिन्यात दोन मोठ्ठ्या ग्रहांचं संक्रमण; 1, 2 नाही तर 5 राशींचं वाढणार टेन्शन, हातात पैसा येणार?
Hindu Religion: कुलदेवता, ग्रामदेवता की इष्टदेवता? पूजा आधी कोणाची करावी? पूजेचा योग्य क्रम कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
कुलदेवता, ग्रामदेवता की इष्टदेवता? पूजा आधी कोणाची करावी? पूजेचा योग्य क्रम कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Embed widget