Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, धनलाभ होणार की आर्थिक नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 7 To 13 September 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 7 To 13 September 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर (September 2026) महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - हा आठवडा नातेसंबंध सुधारतील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील. सिंगल व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - मिथुन राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मेहनतीचं कौतुक होईल आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - उत्पन्नाच्या नव्या संधी मिळू शकतात. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं फायदेशीर ठरेल.
आरोग्य (Health) - आरोग्य सामान्य राहील; मात्र धावपळ आणि मानसिक ताण टाळा. झोप आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या.
कर्क राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नात्यात जवळीक वाढेल. जोडीदारासोबत एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असून भावनिक संवाद चांगला राहील.
करिअर (Career) - कर्क राशीच्या लोकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी हा आठवडा चांगला ठरू शकतो. पैशांची बचत करण्यावर भर द्या आणि मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
आरोग्य (Wealth) - तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर या आठवड्यात, थकवा आणि तणाव जाणवू शकतो. नियमित विश्रांती, योग्य आहार आणि पुरेसं पाणी घेणं महत्त्वाचं ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचा भाग्योदय सुरु; सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य



















