एक्स्प्लोर

Weekly Horoscope: धनु, मकर राशींनो सावधान, ठोस निर्णय घेण्याची हीच वेळ! नातेसंबंध जपा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

Weekly Horoscope 7 To 13 July 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु, मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 7 To 13 July 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याची दमदार सुरुवात झाली आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - धनु राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात काही लोक तुमच्या भावनिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. सावध रहा, तुमच्या निर्णयांमध्ये भावनांपेक्षा शहाणपणाला जास्त स्थान द्या. नातेसंबंध जपा, पण स्वाभिमानाने.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत शिस्तप्रिय राहाल. आता गोंधळ सोडून ठोस निर्णय घेण्याची वेळ आहे. जर तुम्ही चुकलात तर तुमचे सहकारी पुढे जाऊ शकतात. सहकाऱ्यांच्या शब्दांचा अर्थ समजून घ्या आणि केवळ भावनांमध्ये वाहून जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. हा आठवडा आव्हानात्मक पण निर्णायक असू शकतो. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. रिअल इस्टेट व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. 

आरोग्य (Health) - या आठवड्यात तुम्ही निरोगी आणि उत्साही असाल. सांधेदुखीसारख्या समस्या थोड्या त्रासदायक असू शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरीस आराम मिळण्याची शक्यता आहे. 

मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना  घरात आनंद आणि शांती राहील आणि यामागे तुमची भूमिका महत्त्वाची असेल. 

करिअर (Career) - या आठवड्यात  कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, म्हणून बोलण्यावर संयम आवश्यक आहे. हा नवीन विचार करण्याचा आणि नवीन दिशेने काम करण्याचा वेळ आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास,  हा आठवडा आव्हानात्मक पण निर्णायक असू शकतो. इच्छित आर्थिक लाभ होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा आणि आदर वाढेल.

आरोग्य (Health) - या आठवड्यात, या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः हृदयाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. प्रतिबंधाला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. निष्काळजी राहू नका - आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला गांभीर्याने घ्या.

हेही वाचा :                          

Shani Dev: आषाढी एकादशीनंतर शनिदेव इन अ‍ॅक्शन! तब्बल 138 दिवस 'या' 4 राशींचा राजयोग बनतोय, 13 जुलैपासून भाग्य बदलेल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget