Weekly Horoscope 6 To 12 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. त्यानुसार नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Continues below advertisement


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) -  बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. 


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - महत्त्वाचे निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. 


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - जास्त भावनिक विचार करु नका. स्वत:च्या मतांना देखील महत्त्व द्या. 


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - समाजातील महत्त्वाच्या कार्यासाठी तुमच्या नावाचा गौरव केला जाईल. 


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा 
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्यातील नेतृत्वक्षमता टिकवण्याचा प्रयत्न करा. 


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - जास्त भावनिक होऊन विचार करत जाऊ नका.


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. 


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - तांबडा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. 


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील. 


मकर रास (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणतंही काम करण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. 


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामाची तुलना इतरांशी करु नका.  


मीन रास (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Nakshatra Parivartan 2025 : दसऱ्यानंतर 'या' 3 राशींचं पालटणार नशीब; शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने आज रात्रीपासूनच वाहतील बदलाचे वारे