Weekly Horoscope 5 To 11 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 ला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने नवीन वर्षाचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात करिअरमध्ये तुम्हाला मोठ्या संधी मिळतील.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात तुम्हाला अनेक गोष्टी अनुभवायला मिळतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - अनपेक्षित घटना तुमच्याबरोबर घडतील.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला अनेक संधी मिळतील.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - शुभ कार्याची सुरुवात करताना धार्मिक कार्यात सहभागी व्हा.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - पोपटीलकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात इतरांवर पटकन विश्वास ठेवू नका.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये बॅलेन्स ठेवण्याचा प्रयत्न करा.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - अनेक गोष्टींमध्ये तुमचे पैलू उलगडतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - मरुनलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - ग्रहांच्या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम होताना दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
