एक्स्प्लोर

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी पुढचे 7 दिवस भरभराटीचे! नोकरीत प्रमोशन, पगारवाढीची शक्यता, आर्थिक स्थिती सुधारेल, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 4 To 10 August 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 4 To 10 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसाार, ऑगस्ट महिन्याचा नवा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - कुंभ राशीसाठी या आठवड्यात वैवाहिक जीवनात गोडवा येईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी मानसिक समाधानाचे कारण असेल. प्रेमींमधील गैरसमज दूर होतील.

करिअर (Career) - कुंभ राशीसाठी या आठवड्यात नोकरीत बदल किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. तुम्हाला जुन्या सहकाऱ्याकडून मदत मिळू शकते. व्यावसायिकांना व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि योजनांचे कौतुक केले जाईल. तुम्हाला जुन्या सहकाऱ्याकडून पाठिंबा मिळू शकेल

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, अडकलेले पैसे मिळू शकतील. फक्त आर्थिक गुंतवणुकीत घाई करू नका

आरोग्य (Health) - या आठवड्यात या आठवड्यात रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी विशेष लक्ष द्यावे. नियमितपणे योग-प्राणायाम करा.

मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) -  तुमच्या जोडीदाराशी गोड वागा, अन्यथा सौम्य वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक खोली वाढेल.

करिअर (Career) - या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन संधी तुमच्या दारावर ठोठावू शकतात. तुम्हाला बॉसकडून प्रशंसा मिळू शकते आणि जुन्या प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक स्थिती सामान्य असेल, परंतु घरगुती खर्च वाढू शकतो. या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका, विशेषतः आर्थिक बाबींमध्ये.

आरोग्य (Health) - या आठवड्यात पचनाच्या समस्या असू शकतात. पाण्याचे सेवन वाढवा. डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या असू शकतात. संतुलित दिनचर्या ठेवा.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs 4 to 10 August 2025: पुढचे 7 दिवस अद्भूत! पॉवरफुल बुधादित्य योग बनतोय, 'या' 5 राशींच्या संपत्तीत भरभराट होणार, सुखाचा आठवडा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Kritika Kamra: लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास
लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
Embed widget