Weekly Horoscope 30 March To 5 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिलचा (April 2026) पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राससाप्ताहिकराशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्हलाईफ (Love Life) - याकाळातप्रेमाच्याबाबतीतबोलायचंतरप्रेमसंबंधमजबूतहोतील. जरतुम्हीलग्नाचाविचारकरतअसालतरयाआठवड्याततुमचेकुटुंबत्यांचीसंमतीदेऊशकते. वैवाहिकजीवनआनंदीराहील
करिअर (Career) - करिअरच्याबाबतीतहाआठवडाकरिअरआणिव्यवसायासाठीअत्यंतशुभराहील. नोकरीकरणाऱ्याव्यक्तींनात्यांच्यावरिष्ठांकडूनपूर्णसहकार्यमिळेल. बेरोजगारव्यक्तींनात्यांच्याइच्छेनुसारनोकरीमिळण्याचीशक्यताआहे.
आर्थिकस्थिती (Wealth) - आर्थिकस्थितीच्याबाबतीतबोलायचंझाल्यास, आठवड्याच्याउत्तरार्धातपैसायेण्याचेसंकेतआहेत.कोर्टाशीसंबंधितप्रकरणांमध्येविजयमिळण्याचीशक्यताआहे.
आरोग्य (Health) - नवीनआठवड्यातआरोग्यसामान्यराहील. मानसिकशांतीआणिऊर्जाराहील, परंतुअतिरेकीमजाआणिनिष्काळजीपणाटाळावा.
कन्या राससाप्ताहिकराशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्हलाईफ (Love Life) - याराशीच्यालोकांनानातेसंबंधांमध्येसुसंवादराखणेमहत्वाचेआहे. तुमच्याजोडीदाराशीवादटाळाआणिधीरधरा. तुमच्याजोडीदाराच्याभावनांचाआदरकेल्यानेतुमचेवैवाहिकजीवनमजबूतहोईल.
करिअर (Career) - याआठवड्यातकामाच्याठिकाणीसकारात्मकपद्धतीनेकामेपूर्णकरण्याचेतुमचेप्रयत्नयशस्वीहोतील.नवीननोकरीमिळण्याचेमोठेसंकेतदिसतआहेत.
आर्थिकस्थिती (Wealth) - आर्थिकबाबतीतबोलायचंझाल्यास, याआठवड्यातआर्थिकबाबतीतघाईघाईनेनिर्णयघेणेटाळावे. कागदपत्रेवेळेवरपूर्णकरणेअत्यंतमहत्वाचेआहे, अन्यथातुम्हालाआर्थिकआणिमानसिकअडचणींनासामोरेजावेलागूशकते.
आरोग्य (Health) - आठवड्याततुमच्याआरोग्याचीविशेषकाळजीघ्या. थकवा, ताणतणावकिंवाजुन्यासमस्यापुन्हाउद्भवूशकतात. संतुलितआहारआणिविश्रांतीआवश्यकआहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
