एक्स्प्लोर

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी नव्या आठवड्यात शांतपणाने काम घ्या; मतभेद होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

Weekly Horoscope 30 June To 06 July 2025: जुलैचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 30 June To 06 July 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्याचा शेवट, जुलैचा नवीन आठवडा लवकरच सुरु होतोय. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - मिथुन राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. तुम्ही पुन्हा जुन्या मित्राशी संपर्क साधण्याची शक्यता.

करिअर (Career) - करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन योजना बनवता येतील. जर तुम्ही नोकरीत असाल तर बदली किंवा प्रकल्प बदलण्याचे संकेत आहेत. तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, परंतु वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) - मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक खर्च अचानक वाढू शकतात, विशेषतः घर किंवा वाहनाशी संबंधित जबाबदाऱ्यांच्या स्वरूपात 

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात मानसिक अस्वस्थता आणि झोपेचा अभाव असू शकतो. स्क्रीन टाइम मर्यादित करा आणि पुरेशी झोप घ्या. श्वासोच्छवासाच्या किंवा अ‍ॅलर्जीच्या समस्या असू शकतात - योग, प्राणायाम आणि ताज्या हवेत वेळ घालवणे उपयुक्त ठरेल.

कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - जुने मतभेद दूर होऊ शकतात. विवाहित लोकांना एकमेकांच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता असेल, अन्यथा अंतर असू शकते. अविवाहित लोकांना नवीन प्रस्ताव मिळू शकतो. 

करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्या कल्पना आणि भावनिक समजूतदारपणा या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला वेगळे बनवू शकतो. कला, शिक्षण आणि सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी प्रगतीची शक्यता आहे. तुम्हाला जुना प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. .

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च समस्या वाढवू शकतात. बजेटचे पालन करणे आवश्यक असेल.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्याच्या सुरुवातीला थकवा, निद्रानाश आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर पाणी प्या आणि हलके अन्न खा. आठवड्याच्या शेवटी आरोग्य सुधारू शकते.

हेही वाचा :                          

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Horoscope Today 14 September 2026 : आज गणेश चतुर्थीच्या दिवशी 7 राशींवर असणार बाप्पाची कृपा; मनातील इच्छा लवकरच होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी 7 राशींवर असणार बाप्पाची कृपा; मनातील इच्छा लवकरच होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 14 September 2026: आज गणेशोत्सावाचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग बनले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज गणेशोत्सावाचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग बनले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Embed widget