Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात असल्या कारणाने या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - या आठवड्यात अनेक सकारात्मक गोष्टी तुमच्याबरोबर घडतील.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर शुभ परिणाम होताना दिसेल.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - इतरांच्या बोलण्यात येऊ नका. संघर्षमय प्रवास राहील.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. कामाचा ताण राहील.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - आकाशीलकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - मनातील गोष्टी कोणाशी शेअर करु नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - मित्रांचा सहभाग तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कोणतंही काम करण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाची तुलना इतरांशी करु नका.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :