Weekly Horoscope 29 December 2025 To 4 January 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. तसेच, लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाच्या बाबतीत इतरांनी दिलेले सल्ले जास्त मनावर घेऊ नका. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - या कालावधीत शक्यतो लांबचा प्रवास करणं टाळा. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - निळा लकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कोणतंही आव्हान शांतीने आणि स्थैर्याने सांभाळा. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील.  

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - मरुन लकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - मित्रांचा सहभाग तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कोणतंही काम करण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाची तुलना इतरांशी करु नका.  

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा चांगला की वाईट? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य