Weekly Horoscope 26 May To 1 June 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) -  या आठवड्यात जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखला जाईल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील.

करिअर (Career) - या आठवड्यात तुम्हाला नोकरी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर प्रगती होईल. व्यवसायात प्रगती होईल. रखडलेले काम पूर्णपणे यशस्वी होईल.

आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात वेळेनुसार काम करा. नफा आणि तोटा काळजीपूर्वक तपासा. आर्थिक लाभाचे संकेत दिसत आहेत.

आरोग्य (Health) - या आठवड्यात तुमचे आरोग्य पूर्णपणे ठीक राहील, परंतु पायांना दुखापत होऊ नये याची काळजी घ्या. तुमचे मन आनंदी राहील, रक्ताभिसरण देखील सामान्य राहील. 

मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - सिंगल लोकांना आयुष्याचा जोडीदार भेटण्याचे संकेत. प्रेम वाढेल आणि कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील.

करिअर (Career) - या आठवड्यात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होऊ शकता, ज्याचे निकाल सकारात्मक असतील. व्यवसायात प्रगती होईल. रखडलेले काम पूर्णपणे यशस्वी होईल.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून लवकरच मुक्ती मिळेल, आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावध राहा. 

आरोग्य (Health) - या आठवड्यात तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या, मानसिक ताण टाळा. कौटुंबिक वादांपासून शक्य तितके स्वतःचे रक्षण करा.

ही वाचा:     

Weekly Lucky Zodiac 26 May To 1 June 2025: मे महिन्याचा शेवटचा आठवडा 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! शुभ योगांनी करिअर, आर्थिक स्थिती असेल जोरात..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)