Weekly Horoscope 26 January To 1 February 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जानेवारी (January 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यातअनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - राजकारणात तुम्ही सक्रिय असाल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - इतरांकडून उधारीचे व्यवहार करणं बंद करा.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्यातील नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - मोरपिसीलकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - तुमची अनेक रखडलेली कामे या आठवड्यात तुम्ही पूर्ण करु शकता.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. सकारात्मक गोष्टी घडतील.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन गोष्ट शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
