Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑगस्टचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - विचार करुन निर्णय घ्या, तुम्हाला यश मिळेल. 


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, ध्यान करा.


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - जीवनात मोठा बदल होईल, धीर धरा. 


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी भागीदारी यश देईल.


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - मूड स्विंग होऊ शकतो, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - शंकराची पूजा केल्याने विशेष लाभ होईल.


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तणावापासून दूर राहा, व्यवस्थितपणे काम करा.


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला एखाद्या महिलेकडून चांगली बातमी मिळेल.


मकर रास (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा.


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणालाही निराश करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. 


मीन रास (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - आव्हानांना धैर्याने तोंड द्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या