Weekly Horoscope 23 To 29 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्यातला शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) -  बुधवारटीप ऑफ द वीक - अतिविचार करु नका. व्यायाम नक्की करा. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - बुधवार टीप ऑफ द वीक - तुमच्या गोष्टी कोणाशीही शेअर करु नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने तुमचं काम पूर्ण होईल. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे.      

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमचा आठवडा सकारात्मक राहील. चांगल्या गोष्टी शिकाल.  

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - सिल्व्हरलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - तुमचे मित्र तुमचे शत्रू असू शकतात. त्यामुळे योग्य मित्रांची पारख करा. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - नियमित व्यायाम करा. मनाचा गोंधळ कमी होईल. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - शनिवारी दान केल्याने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्या गुरुंकडून तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. शुभवार्ता मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Vakri 2025 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच शनीची वक्री चाल; 'या' राशींना मिळणार मोठा झटका, होणार प्रचंड हाल