Weekly Horoscope 23 To 29 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्याच्या शेवटी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे, तर गुरुचा अस्त होणार आहे. मंगळ ग्रह सिंह राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे 23 ते 29 जूनचा आठवडा (Weekly Horoscope) कोणकोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

ग्रहांचा संदेश : निर्णय क्षमता चांगली पण परिणाम वाईट                    करिअर : नवीन सुरुवातीचे संकेत. 

प्रेम : स्पष्ट बोलो. खोटं बोलू नका. 

आरोग्य : डोकेदुखी आणि थकवा 

उपाय : मसूर डाळीचं दान करा. 

शुभ दिन : मंगळवार

वृषभ रास (Taurus Horoscope)

ग्रहांचा संदेश : वैभवाचे दार उघडेल                   करिअर : प्रगतीचे मार्ग मोकळे 

प्रेम : नातेसंबंधात गोडवा 

आरोग्य : त्वचेच्या संबंधित विकार 

उपाय : सुगंधित द्रव्य दान करा 

शुभ दिन : शुक्रवार 

मिथुन रास (Gemini Horoscope)

ग्रहांचा संदेश : शब्द हेच वस्त्र                   करिअर : संवादाने प्रश्न सुटतील.

प्रेम : जुने वादविवाद

आरोग्य : वाणीवर परिणाम 

उपाय : तुळशीत जल अर्पण करा. 

शुभ दिन : बुधवार 

कर्क रास (Cancer Horoscope)

ग्रहांचा संदेश : संघर्षमय प्रवास                    करिअर : धैर्याने काम कराल 

प्रेम : भावनिकरित्या खचून जाल 

आरोग्य : पोटाच्या समस्या आणि झोपेचा अभाव

उपाय : दूध आणि तांदूळ दान करा. 

शुभ दिन : सोमवार 

सिंह रास (Leo Horoscope)

ग्रहांचा संदेश : सिंहासनाचे खरे पदाधिकारी                   करिअर : नवीन पद मिळेल. 

प्रेम : आकर्षण वाढेल. 

आरोग्य : बीपीवर कंट्रोल ठेवा. 

उपाय : सूर्याला जल अर्पण करा. 

शुभ दिन : रविवार

कन्या रास (Virgo Horoscope)

ग्रहांचा संदेश : नवीन योजना राबवाल.                    करिअर : मेहनतीचं फळ मिळेल. 

प्रेम : भूतकाळातील प्रेमी संपर्क करु शकतो. 

आरोग्य : डोळे आणि पचनसंस्थेवर लक्ष ठेवा. 

उपाय : गायीची सेवा करा.

शुभ दिन : बुधवार 

तूळ रास (Libra Horoscope)

ग्रहांचा संदेश : नातेसंबंधांची परीक्षा                   करिअर : परदेशातून लाभ

प्रेम : जोडीने प्रवासाचे योग 

आरोग्य : मधुमेहाचा त्रास, थकवा

उपाय : कमळ फूल दान करा 

शुभ दिन : शुक्रवार

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

ग्रहांचा संदेश : ग्रहांचं संक्रमण                   करिअर : बॉसबरोबर वादविवाद

प्रेम : नातेसंबंध घट्ट होतील

आरोग्य : डोकेदुखीचा त्रास 

उपाय : हनुमान चालीसाचं पठण करा. 

शुभ दिन : मंगळवार 

धनु रास (Sagittarius Horoscope)

ग्रहांचा संदेश : आध्यात्मात मग्न व्हाल.                    करिअर : निर्णयक्षमता चांगली 

प्रेम : सामंजस्य वाढेल

आरोग्य : आरोग्याच्या समस्या 

उपाय : गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. 

शुभ दिन : गुरुवार 

मकर रास (Capricorn Horoscope)

ग्रहांचा संदेश : मेहनतीचं फळ मिळेल.                   करिअर : कामात स्थिरता 

प्रेम : जवळीकता वाढेल

आरोग्य : त्वचा, सांधेदुखीच्या संदर्भात तणाव 

उपाय : शनिदेवाला मोहरीचं तेल आणि दिवा लावा. 

शुभ दिन : शनिवार

कुंभ रास (Aquarius Horoscope)

ग्रहांचा संदेश : क्रांतीची सुरुवात होईल. 

करिअर : नवीन जबाबदाऱ्यांबरोबर नवीन विचारांसह सुरुवात होईल. 

प्रेम : नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

आरोग्य : रक्तपुरवठ्याच्या संदर्भात समस्या जाणवतील. 

उपाय : शनिदेवाला निळ्या रंगाची फुलं अर्पण करा. 

शुभ दिन : शनिवार

मीन रास (Pisces Horoscope)

ग्रहांचा संदेश : स्वत:ला गमवाल तरच स्वचा शोध घ्याल.                    करिअर : समस्या येतील मात्र आत्मविश्वास भरपूर असेल. 

प्रेम : भावनात्मकदृष्ट्या थकवा जाणवेल. 

आरोग्य : थकवा, झोप अपूर्ण राहील. 

उपाय : पिवळ्या रंगाची मिठाई दान करा. 

शुभ दिन : सोमवार

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :       

Shani Margi 2025 : शनीच्या सरळ चालीने 'या' 3 राशी असतील सर्वात खुश; नोकरी-व्यवसायात मिळणार चिक्कार पैसा, कौतुकही तितकंच