Weekly Horoscope 23 February To 2 March 2025: फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा 23 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 लवकरच सुरू होतोय. सोबतच मार्च महिन्याचा पहिला आठवडा देखील लवकरच सुरु होणार आहे. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तूळ ते मीन राशीसाठी अनेक प्रकारचे बदल घेऊन येत आहे. काही राशींसाठी, हा काळ करिअर आणि व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ घेऊन येईल, तर काहींना नातेसंबंधात सावधगिरी बाळगावी लागेल.अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ - प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. आठवड्याच्या उत्तरार्धात मुलांशी संबंधित काही प्रमुख समस्या तुम्हाला चिंतेत टाकतील.करिअर - हा आठवडा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून मध्यम फलदायी असणार आहे. आर्थिक स्थिती - या कालावधीत आधीच नोकरदार लोकांना विविध स्त्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे बाहेर येतील.आरोग्य - आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते, आरोग्याची काळजी घ्या
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ - पूर्वीचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.करिअर - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभ आणि यश मिळेल. आर्थिक स्थिती- व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमच्या व्यवसायात पूर्वीपासून काही अडथळे असतील तर ते दूर होतील.आरोग्य - आठवड्यात आरोग्य उत्तम राहील, आरोग्याची काळजी घ्या
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ - आठवड्याच्या सुरुवातीला प्रिय व्यक्तीचे आगमन आनंददायी वातावरण निर्माण करेल. प्रेमसंबंध दृढ होतील. करिअर - . या आठवड्यात तुम्ही तुमचा पैसा, वेळ आणि शक्ती योग्य दिशेने वापरल्यास तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती - या कालावधीत आधीच नोकरदार लोकांना विविध स्त्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे बाहेर येतील.आरोग्य - हंगामी आजारांपासून सावध राहावे लागेल. तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी बरोबर ठेवा नाहीतर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ - प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. आठवड्याच्या उत्तरार्धात मुलांशी संबंधित काही प्रमुख समस्या तुम्हाला चिंतेत टाकतील.करिअर- हा आठवडा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून मध्यम फलदायी असणार आहे. आर्थिक स्थिती - या आठवड्यात जास्त खर्चामुळे तुमचे बजेट थोडे विस्कळीत होऊ शकते.आरोग्य - प्रेमसंबंध सुधारण्यासाठी त्यांच्या प्रिय जोडीदाराच्या भावना दुखावण्याचे टाळावे लागेल
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ - जोडीदारासोबत चांगले जुळवून घ्याल. लोक तुमच्या प्रेमाची प्रशंसा करतील. जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल.करिअर- तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळेल.आर्थिक स्थिती - नोकरदार लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल राहतील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विरोधकांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.आरोग्य - जीवनात येणाऱ्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ - प्रेम संबंधांमधील अडथळे आणि गैरसमज दूर होतील. कौटुंबिक सदस्य तुमचे प्रेमसंबंध स्वीकारू शकतात करिअर- ऑफिसमधील लोक तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतील. तुमचा बॉसही तुमच्या कामाची प्रशंसा करेलआर्थिक स्थिती - आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या योजना गुप्त ठेवाव्या लागतील, अन्यथा विरोधक त्यात अडथळे निर्माण करू शकतात. आरोग्य - या आठवड्याच्या सुरूवातील पोटाचा त्रास संभवतो, योग्य आहार ठेवा, काळजी घ्या..
हेही वाचा>>>
Weekly Horoscope 24 February to 2 March 2025: फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा 'या' 5 राशींसाठी खास! 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )