Weekly Horoscope 22 To 28 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात नवरात्रोत्सव सुरु होणार आहे. तसेच, सूर्यग्रहण देखील असणार आहे. सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) -  मंगळवारटीप ऑफ द वीक - स्वत:चे निर्णय इतरांवर लादू नका. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - गणरायाच्या आशीर्वादाने सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - जास्त भावनिक विचार करु नका. स्वत:च्या मतांना देखील महत्त्व द्या. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - टीम लीडर होण्याची सुवर्णसंधी मिळेल. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात अनेक महत्त्वाचे बदल घडतील. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल.

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार जाणवणार नाही.

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामातूनच तुम्हाला समाधान मिळेल.  

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Astrology : आज सिद्धी योगासह प्रदोष व्रताचाही शुभ संयोग; वृषभ आणि सिंहसह 'या' राशीही होतील मालामाल, बॅंक बॅलेन्स दुपटीने वाढणार