एक्स्प्लोर

Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; घडणार मोठ्ठे बदल, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 21 To 27 July 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 21 To 27 July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. 

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, पार्टनरकडून तुम्हाला एखादं छानसं सरप्राईज मिळेल. 

करिअर (Carrer) - कामाच्या बाबतीत तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम मिळतील. फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. ग्रहांच्या प्रभावामुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो. 

आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुमच्या खर्चावर लक्ष द्या. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे. मात्र, आहारात बदल करणं गरजेचं आहे. भरपूर प्रमाणात पाणी प्या. नियमित योग आणि ध्यान करा. 

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तसेच, जोडीदाराकडून तुमच्या जास्त अपेक्षा नसतील. पार्टनरला वेळ द्याल. त्यामुळे वाद टळतील.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कामात काही अडचणी येतील. मात्र, त्या अडचणींचा सामना करणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचा बजेट लक्षात ठेवून पैसे खर्च करा. तसेच, व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. यातून तुम्हाला नफाच मिळेल.

आरोग्य (Health) - नवीन आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणार आहे. या आठवड्यात मधुमेहाच्या लोकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तसेच, रोज व्यायाम आणि योग गरजेचा आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :   

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 November 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
Vastu Tips : स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
11.11 Numerology : आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र
आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget