एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा नेमका कसा असणार? लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 21 To 27 April 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 21 To 27 April 2025 : एप्रिल महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) -  बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कुटुंबात सकारात्मक बदल दिसून येतील. लवकरच घरात शुभवार्ता ऐकू येईल. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - चांदीच्या ग्लासातून पाणी प्यायल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - मरुन 
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवाल. मन प्रसन्न राहील.  

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - कोर्ट कचेरीच्या संदर्भातील केसमध्ये तुमचा विजय होईल. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नियमित योगा, ध्यान करा. सकारात्मक विचार मनात येतील.  

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणाच्याही बोलण्याकडे न विचार करता लक्ष देऊ नका.  

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबियांच्या मदतीने तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Panchagrahi Yog 2025 : मीन राशीत जुळून येणार महाशक्तिशाली 'पंचग्रही राजयोग'; 25 एप्रिलपासून 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
11 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनवर्षाव
Shani Vakri 2026 : दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Shani Uday 2026 Horoscope: 12 एप्रिलला शनिचा उदय! 12 राशींवर वर्षभर कसा प्रभाव राहील? कोणाच्या नशीबात सुख? कोणाला टेन्शन? जाणून घ्या...
12 एप्रिलला शनिचा उदय! 12 राशींवर वर्षभर कसा प्रभाव राहील? कोणाच्या नशीबात सुख? कोणाला टेन्शन? जाणून घ्या...

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Embed widget