Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : तुमचा नवीन आठवडाचांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबरचा (October 2025) चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रहांच्या हालचाली होणार आहे. तसेच, अनेक शुभ संयोग देखील जुळून येणार आहेत. विशेष म्हणजे हा आठवडा दिवाळीचा असल्या कारणाने अनेक राशींसाठी हा काळ शुभकारक ठरु शकतो. मात्र, या काळात कोणत्या राशींना सावध राहावं लागेल हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - दिवाळीच्या निमित्ताने नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - मन थोडं नाराज होण्याची शक्यता आहे. जवळची व्यक्ती त्रास देईल.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - सुवर्ण दिवसांचे साक्षी व्हाल. दिवस भरभराटीचे.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - भावनिक राहू नका. थोडा प्रॉक्टिकलीसुद्धा विचार करा.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - दिवस उत्साहाने भरलेले असतील. सकारात्मक दृष्टीकोन राहील.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. विरोधक समर्थक होतील.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्यातील साहस, वृत्ती आणि एकनिष्ठता आकर्षित करेल.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - नात्यात एकमेकांचा विचार कराल. नातेसंबंध घट्ट होतील.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - ग्रहांच्या शुभ चालीचा परिणाम झालेला दिसेल. धनसंपत्तीत भरभराट होईल.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्हाला अनेक शुभवार्ता ऐकायला मिळतील.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - व्यवसायाला चांगली चालना मिळेल. नवीन ऑर्डर्स येतील.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहयोगाने तुमची अनेक कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















