Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 2 To 8 March 2026 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 2 To 8 March 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल घडून येतील.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - या कालावधीत शक्यतो लांबचा प्रवास करणं टाळा.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कोणतंही आव्हान शांतीने आणि स्थैर्याने सांभाळा.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट होईल.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुमच्या कामाची सुरुवात करा.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहयोगाने तुमच्या अनेक गोष्टी तुम्हाला पूर्ण करता येतील.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका. तसेच, अवलंबून राहू नका.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















