एक्स्प्लोर

Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; करिअरला लागणार वेगळी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 2 To 8 June 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 2 To 8 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांचे पार्टनरबरोबर चांगले व्यवहार असतील. तुमचं वैवाहिक जीवन अधिक खुलेल. तसेच, तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर तुमच्या मनातील भावना शेअर करु शकता. प्रेमात एकमेकांचा आदर करा. कोणाच्याही भावना दुखवू नका. 

करिअर (Career) - तूळ राशीच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास, तुमच्या करिअरला चांगला वेग मिळेल. अनेक हातातून गेलेल्या संधी पुन्हा नव्याने तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) - तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.

आरोग्य (Health) - तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य फार संतुलित असणार आहे. या दरम्यान तुम्ही नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच, महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवडा चांगला असणार आहे. पार्टनरबरोबर तुम्ही छान वेळ घालवू शकाल. तसेच, पार्टनरच्या भावनांचा आदर करा. वैवाहिक जीवन तुमचं फार चांगलं असणार आहे.

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. मल्टीटास्किंगमध्ये तुम्ही काम कराल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. विविध स्त्रोतांमधून तुम्हाला धनलाभ होईल. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य नवीन आठवड्यात सामान्य असणार आहे. या काळात वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू शकतो. सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:     

Shukra Gochar 2025 : पुढचे 23 दिवस 'या' राशींना सावधानतेचा इशारा; शुक्राच्या संक्रमणामुळे कोसळणार संकटांचा डोंगर, पदोपदी मिळेल इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Jayanti 2026: अवघे 24 तास शिल्लक, शनि जयंतीला 1, 2 नाही, 7 दुर्मिळ योग जुळून येतायत, 7 राशींचे शनिदेवांकडून लाड, कष्ट संपणार, 12 राशींचे राशीभविष्य...
अवघे 24 तास शिल्लक, शनि जयंतीला 1, 2 नाही, 7 दुर्मिळ योग जुळून येतायत, 7 राशींचे शनिदेवांकडून लाड, कष्ट संपणार, 12 राशींचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींना मे चा तिसरा आठवडा भाग्योदयाचा! 4 राशी गरिबीतून श्रीमंतीकडे, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींना मे चा तिसरा आठवडा भाग्योदयाचा! 4 राशी गरिबीतून श्रीमंतीकडे, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 15 May 2026: आज शुक्रवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणार! देवी लक्ष्मी कृपेने आर्थिक चणचण संपतेय, अचानक धनलाभ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणार! देवी लक्ष्मी कृपेने आर्थिक चणचण संपतेय, अचानक धनलाभ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Thalapathy Letter To Narendra Modi: विजय थलपती यांनी PM मोदींना लिहिलं पहिलं पत्र; तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच मोठी मागणी
विजय थलपती यांनी PM मोदींना लिहिलं पहिलं पत्र; तामिळनाडूचे मुख्यमंत्री होताच मोठी मागणी
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Sharad Pawar On Sunil Tatkare And Praful Patel: शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Petrol and Diesel price hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget