Weekly Horoscope 17 To 23 February 2025 : फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope)चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) -  शनिवारटीप ऑफ द वीक - आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. यात्रेला जाण्याचा शुभ योग लवकरच येणार आहे. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - लोकांच्या वाईट हेतूपासून दूर राहा. हनुमान चालीसाचं पठण करा. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमच्या सल्ल्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विचारपूर्वक बोला. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - सोमवार टीप ऑफ द वीक - लवकरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे  (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.     

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमच्या आयुष्यात लवकरच मोठा बदल घडेल. संयम ठेवा.   

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामावर विश्वास ठेवा.  इतरांशी तुलना करु नका. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - आज सकाळपासूनच तुमचा उत्साह कमी पाहायला मिळेल. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - धनलाभाचे शुभ योग लवकरच जुळून येणार आहेत. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा लकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - भगवान शंकराची पूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळेल.

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - आज तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यासाठी तयार राहा. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 7लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - निरोगी जीवनशैलीचं पालन करा. सकस आहार घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Surya Shani Yuti 2025 : कुंभ राशीत सूर्य-शनीचा जुळणार ताळमेळ; 14 मार्चपर्यंत 'या' 3 राशी राहतील 'टेन्शन फ्री', शनीची राहील कृपा