Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी फेब्रुवारीचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 16 To 22 February 2026 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 16 To 22 February 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीचा (February 2026) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. नवीन गोष्टी आत्मसात कराल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये काहीसे चढ-उतार जाणवतील.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - घरातील वातावरण आनंदी राहील. ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - नकारात्मक विचारांपासून दूर राहणं तुमच्याच फायद्याचं ठरेल.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणत्याही गोष्टीच्या निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. नेहमी तळ्यात-मळ्यात राहाल.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी कळतील. तुमचं हितही कळेल.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - आकाशी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - मनात श्रद्धा असली की सर्व कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्ही स्वत:वर इतरांपेक्षा जास्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात तुम्ही मग्न व्हाल. अनेक सकारात्मक गोष्टी घडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















