एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुवर्णसंधीचा; कोणत्या राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 16 To 22 February 2026 : फेब्रुवारीचा तिसरा आठवडा मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 16 To 22 February 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्याचा (February 2026) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ते 22 फेब्रुवारी 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशीबाची साथ मिळू शकते. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे फेब्रुवारीचा तिसरा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, महत्त्वाची कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. पार्टनरबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. नव्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत चांगलं प्रमोशन मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे पैशांचा वापर जपून करा. तसेच, नात्यात गोडवा निर्माण होईल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, काही नवीन गोष्टींचा तुम्हाला अनुभव घेता येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. कुटुंबात काही कारणास्तव वादविवाद होऊ शकतात. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाटी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक असणार आहे. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तुमच्या आर्थिक स्थिती चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उताराचा असणार आहे. या कालावधीत तुमच्यातील नेतृत्वक्षमता चांगली दिसून येईल. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच, घरातील वातावरण आनंदी असण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा मेहनतीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा देखील तुमच्यावर चांगला परिणाम दिसून येईल.  मुलांच्या कलागुणांचा चांगला विकास होईल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. फक्त आत्मविश्वास गरजेचा आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 13 February 2026 : आज शुक्रवारचा दिवस 8 राशींसाठी सतर्कतेचा; संध्याकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून टाळा, आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 March 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरूंच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
Shani Ast 2026: शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget