एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींना लागणार लॉटरी; फक्त एका राशीला सावधानतेचा इशारा, साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 15 To 21 June 2026 : मेष ते कन्या राशींसाठी आजपासून सुरु होणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Weekly Horoscope 15 To 21 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून जून (June 2026) महिन्याचा तिसरा आठवडा सुरु झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 15 ते 21 जून 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. दरम्यान नवीन आठवडा कसा असणार? फायदा होणार की नुकसान? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे मेष ते कन्या राशींसाठी (Zodiac Signs) आजपासून सुरु होणारा आठवडा (Weekly Horoscope) नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

आजपासून सुरु होणारा आठवडा मेष राशीसाठी आत्मविश्वासाचा असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुमची धावपळ दिसून येईल. आठवड्याची सुरुवात असल्या कारणाने कामाच्या बाबतीत तुमचा प्रामाणिकपणा दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या फार चांगला असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या सेविंग्सवर लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मनासारखं समाधान मिळेल. भावा-बहिणीतील नातं अधिक दृढ होईल. घरात सुख-शांती नांदेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास सुखकर असेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा विकासाचा असणार आहे. या काळात तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. तसेच, तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये वाढ दिसून येईल. तसेच, घरातील वातावरण आनंदी असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या वाणीत मधुरता दिसेल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी आजपासून सुरु होणारा नवा आठवडा काहीसा धावपळीचा असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही मेहनत कराल पण त्याचं यश तुम्हाला आता मिळणार नाही. या कालावधीत खर्चावर थोडं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. धार्मिक यात्रेत तुमचं मन रमेल. आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा असणार आहे. या कालावधीत कोणताही निर्णय घेताना सावधानता बाळगा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. विशेषत: महिलांनी काळजी घ्यावी. मित्रांचं तुम्हाला चांगलं सहकार्य लाभेल. या काळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 19 जुलैची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी
19 जुलैची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी
Vastu Tips : घरातील नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करा 'हे' उपाय; स्वामी समर्थांनी सांगितला सुखी जीवनाचा मार्ग
घरातील नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करा 'हे' उपाय; स्वामी समर्थांनी सांगितला सुखी जीवनाचा मार्ग
Hindu Dharam : कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget