Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. जुलै 2024 चा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - स्वतःचे निर्णय स्वत: घ्या. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी दोनदा विचार करा.  


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवा, कोणालाही निराश करू नका.


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - नीट विचारपूर्वक निर्णय घ्या, तुम्हाला यश मिळेल. 


सिंह  (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - छोट्या आव्हानांना घाबरू नका, तुम्हाला येणाऱ्या काळात चांगली बातमी मिळेल.


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा. तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. 


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कामाचा ताण आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो, कामाची विभागणी करण्याचा प्रयत्न करा.  


वृश्चिक ( Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध रहा, कोणीतरी तुमच्या पाठी गॉसिपिंग करू शकतो. 


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - काळाबरोबर जीवनात सकारात्मक बदल घडतील.


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा, कृतज्ञ रहा.


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - घरगुती वादांपासून दूर रहा. तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याचं पालन करा. 


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - प्रामाणिकपणे निर्णय घ्या, तुम्हाला यश मिळेल. जीवनात नवीन संधी मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 15 July To 21 July : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या