Weekly Horoscope 13 To 19 October 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबरचा (October 2025) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्राचा शुभ संयोग तयार होत असून, चंद्राचा प्रवेश कर्क राशीत होणार आहे. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामात सातत्य ठेवणं गरजेचं आहे.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - पैशांचा वापर करताना जपून करा. विनाकारण पैसे खर्च करु नका.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - इतरांच्या भावनात अडकून जाऊ नका.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - कामाच्या बाबतीत संयमी व्यक्तिमत्त्व गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - नारिंगीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - जास्त भावनिक होऊन विचार करत जाऊ नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - कोणतंही काम करण्यााधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्या कामाची तुलना इतरांशी करु नका.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
