Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 13 To 19 April 2026 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 13 To 19 April 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिलचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती प्रामुख्याने दिसून येईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात तुम्ही जास्तीत जास्त सहभागी होऊ शकता.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - जास्त भावनिक असल्यामुळे लोक तुमचा फायदा घेऊ शकतात.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहून काम करा.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - एकामागोमाग संकट येण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - पोपटी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - इतरांच्या कामात अडथळा आणू नका.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यास ही योग्य वेळ आहे.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम तुमच्यावर होईल.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - तांबडा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - अविवाहितांना या आठवड्यात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिलचा तिसरा आठवडा कसा असणार? कोणत्या 3 राशींना लागणार लॉटरी? वाचा साप्ताहिक राशीभविष्य



















