एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप

Weekly Horoscope 11 To 17 May 2026 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मे महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी 
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल. विनाकारण वेळ वाया घालवू नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार 
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात सकारात्मक गोष्टी घडतील. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी 
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - सोमवार 
टीप ऑफ द वीक - धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कोणावरही अति जास्त प्रमाणात विश्वास ठेवू नका. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा 
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार 
टीप ऑफ द वीक - जास्त भावनिक विचार करु नका. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - तांबडा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - नवीन कार्याची सुरुवात करण्यास तुम्ही सक्षम असाल.  

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार 
टीप ऑफ द वीक - कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज पूर्ण करता येतील. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामाला गती मिळेल. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा 
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा दुसरा आठवडा कसा असणार? 6 पैकी कोणत्या 3 राशी ठरणार लकी? साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Rajyog 2026 : 15 जूनच्या दिवशी जुळून येतोय त्रिग्रही राजयोग; 'या' 4 राशींचे सुरु होणार अच्छे दिन, नशिबाला लागतील चार चॉंद
15 जूनच्या दिवशी जुळून येतोय त्रिग्रही राजयोग; 'या' 4 राशींचे सुरु होणार अच्छे दिन, नशिबाला लागतील चार चॉंद
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना जूनच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
Abhishek Banerjee: अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
Bhiwandi News: जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget