Weekly Horoscope 10 To 16 February 2025 : फेब्रुवारी महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope)चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - शांतपणे घेतलेले निर्णय तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतात. 

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. धैर्य सोडू नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - तुम्ही जो निर्णय घ्याल त्याचा भविष्यात तुम्हाला चांगलात फायदा होईल. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - मरुनलकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. कोणावरही विनाकारण विश्वास ठेवू नका.   

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - एखाद्या महिलेकडून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - लवकरच तुमची एखादी डील फायनल होईल. तुम्हाला धनलाभ मिळेल. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे  (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुम्ही खूप पुढे जाल. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - नेव्ही ब्लूलकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रमोशनचे योग जुळून येणार आहेत. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - सिल्व्हरलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - सततच्या कामातून तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. यासाठी वेळ मिळेल तसा आराम करा.

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - जांभळालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - धार्मिक यात्रेसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे  (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - लवकरच तुम्हाला एखादी मोठी संधी मिळेल. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील.

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे  (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - रोज सकाळी मानसिक शांतीसाठी ध्यान, योगासन करा. स्ट्रेस घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Astrology : आज धन योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, शनी देणार लाभच लाभ