Weekly Horoscope 1 To 7 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा लवरच सुरु होणार आहे. हा आठवडा काहीसा खास असणार आहे. कारण ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच भाद्रपद महिना देखील सुरु आहे. गणरायाच्या आगमनाने सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. त्यामुळे, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope)चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा. कोणालाही बोलण्याची संधी देऊ नका.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - गरजूंना दान करा. सर्वांशी प्रेमाने वागा.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - शनिदेवाच्या मंदिरात तेल वाहा. कर्मावर लक्ष द्या.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पोपटीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - शनिवारटीप ऑफ द वीक - जास्त भावनिक होऊ नका. त्रास होऊ शकतो.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - शुक्रवार टीप ऑफ द वीक - तुमच्यातील नेतृत्वक्षमता कमी होऊ देऊ नका.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - जास्त भावनिक राहू नका. लोक तुमचा गैरफायदा घेतील.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - लाललकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - कुटुंबियांबरोबर जास्त वेळ घालवा. सकारात्मक राहा.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - बुधवार टीप ऑफ द वीक - जवळचेच नातेवाईक धोका देऊ शकतात.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगा. हलगर्जीपणा करु नका.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 2लकी डे (Lucky Day) - शुक्रवार टीप ऑफ द वीक - कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा आटवडा चांगला असणार आहे.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 1लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - सकारात्मक गोष्टींचा विचार कराल. नकारात्मकता दूर राहील.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
