एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप

Weekly Horoscope 1 To 7 September 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 1 To 7 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा लवरच सुरु होणार आहे. हा आठवडा काहीसा खास असणार आहे. कारण ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच भाद्रपद महिना देखील सुरु आहे. गणरायाच्या आगमनाने सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे.  त्यामुळे, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) -  शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा. कोणालाही बोलण्याची संधी देऊ नका.  

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - गरजूंना दान करा. सर्वांशी प्रेमाने वागा. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - शनिदेवाच्या मंदिरात तेल वाहा. कर्मावर लक्ष द्या. 

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - पोपटी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - जास्त भावनिक होऊ नका. त्रास होऊ शकतो. 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार 
टीप ऑफ द वीक - तुमच्यातील नेतृत्वक्षमता कमी होऊ देऊ नका. 

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - जास्त भावनिक राहू नका. लोक तुमचा गैरफायदा घेतील. 

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबियांबरोबर जास्त वेळ घालवा. सकारात्मक राहा. 

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार 
टीप ऑफ द वीक - जवळचेच नातेवाईक धोका देऊ शकतात. 

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगा. हलगर्जीपणा करु नका. 

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार 
टीप ऑफ द वीक - कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा आटवडा चांगला असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक गोष्टींचा विचार कराल. नकारात्मकता दूर राहील. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

September 2025 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी सप्टेंबरचा महिना नेमका कसा असेल? वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Horoscope Today 10 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget