Weekly Horoscope 1 To 7 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबरचा (December) महिना लवकरच सुरु होणार आहे. या डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा नेमका कसा असेल याची अनेकांना उत्सुकता असते. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात तुमचा फोकस हलू देऊ नका. ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार होऊ शकणार नाही यावर विश्वास ठेवा.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - शुक्रवारटीप ऑफ द वीक - नवीन ओळखी निर्माण होतील.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - कामातून ताण निघून जाईल. सकारात्मक गोष्टी घडतील.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - रविवारटीप ऑफ द वीक - काही गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा काळ शुभ आहे.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवालकी नंबर (Lucky Number) - 9लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाण्याचे योग येतील.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवालकी नंबर (Lucky Number) - 4लकी डे (Lucky Day) - गुरुवारटीप ऑफ द वीक - व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - निळालकी नंबर (Lucky Number) - 6लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार कराल. ठरवलेली कामे पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - पांढरालकी नंबर (Lucky Number) - 8लकी डे (Lucky Day) - बुधवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात अनेक गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागेल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - राखाडीलकी नंबर (Lucky Number) - 5लकी डे (Lucky Day) - मंगळवारटीप ऑफ द वीक - शनिच्या साडेसातीचा जास्त प्रभाव नसणार.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबीलकी नंबर (Lucky Number) - 3लकी डे (Lucky Day) - सोमवारटीप ऑफ द वीक - नवीन आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :