Weekly Horoscope 08 July To 14 July 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. जुलै 2024 चा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) -  मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या नात्याकडे लक्ष द्या, तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याची योजना बनवा.


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - झाडांना पाणी द्या, निसर्गाच्या सान्निध्यात रहा. 


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - भगवान शंकराला जल अर्पण करा, नेतृत्व गुण वाढेल. 


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल.    


सिंह  (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - निर्णय घेताना दहा वेळा विचार करा, पूर्ण प्रामाणिकपणे काम करा.


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - दान केल्याने प्रलंबित कामं पूर्ण होतील.


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - पक्ष्यांना खायला द्या, घरात नवीन रोप लावा. 


वृश्चिक ( Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - अतिविचार टाळा, कोणावरही अन्याय करू नका.  


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू द्या, तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - ध्यान करा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.   


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - गरजूंना मदत करा. 


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - गुरुवारी पाण्यात मध टाकून प्या, तुम्हाला यश मिळेल.    


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Monthly Horoscope July 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी जुलै महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या